सुमारे 7 महिन्यानंतर मुंबई मेट्रो आणि मोनो रेल्वे सेवा सुरु

0
17
  • सुमारे 7 महिन्यानंतर मुंबई मेट्रो आणि मोनो रेल्वे सेवा सुरु
  • मर्यादीत प्रवासी संख्येने धावत आहेत मेट्रो आणि मोनो
  • घाटकोपर-वर्सोवा रेल्वेमार्गावर सकाळी 8.30 ते संध्याकाळी 8.30 या वेळेत धावत आहेत रेल्वे
  • पूर्वी 1,350 प्रवासी घेऊन जाणारी मेट्रो सध्या 360 प्रवाशांसह धावत आहे
  • रेल्वे फेऱ्यांची संख्या 400 वरुन 200 वर
  • प्रत्येक प्रवेशद्वाराला आरोग्य तपासणी किऑस्कस उभारले
  • प्रवासादरम्यान मास्कचा वापर बंधनकारक