80 टक्के गुन्हे हे पासवर्डद्वारे होतात – मायक्रोसॉफ्ट
- मायक्रोसॉफ्ट पासवर्डरहीत भविष्य आणणार
- कंपनीने एका ब्लॉगद्वारे दिली माहिती
- 2021पर्यंत पासवर्डरहीत प्रणाली येणार
- “80 टक्के सायबर अटॅक हे पासवर्डद्वारे केले जातात”
- “250 कॉर्पोरेट अकाऊंट हे दरदिवशी हॅक होतात”
- मायक्रोसॉफ्टने दिली माहिती