Home BREAKING NEWS आ. रत्नाकर गुट्टे यांची 255 कोटींची मालमत्ता जप्त

आ. रत्नाकर गुट्टे यांची 255 कोटींची मालमत्ता जप्त

0
आ. रत्नाकर गुट्टे यांची 255 कोटींची मालमत्ता जप्त

635 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी आ. रत्नाकर गुट्टे यांची मालमत्ता जप्त

  • राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. रत्नाकर गुट्टे यांची 255 कोटींची मालमत्ता जप्त
  • अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई
  • 635 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची ईडीची माहिती
  • गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडमधील संपत्तीवर ईडीची कारवाई
  • शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड रत्नाकर गुट्टे यांच्या मालकीची आहे
%d bloggers like this: