“पुनःश्च हरी ॐ म्हणता व “हरी” ला च कोंडून ठेवता”

0
19
  • मंदिरांच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक
  • “पुनःश्च हरी ॐ म्हणता व “हरी” ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बार ची वेळ देखील वाढवून दिली”
  • “आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्स ला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का?”
  • “काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे”
  • “हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे”
  • बाळा नांदगावकर यांचं ट्वीट