मोदींनी हरयाणाच्या जनतेला दिल्या राज्य स्थापना दिवसाच्या शुभेच्छा

0
20
  • आज हरयाणा राज्य स्थापना दिवस
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरयाणाच्या जनतेला दिल्या राज्य स्थापना दिवसाच्या शुभेच्छा
  • “राज्याच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय इतिहासातील महत्त्वाचे स्थान असलेल्या हरियाणामधील सर्व रहिवाशांचे मनःपूर्वक अभिनंदन”
  • “समृद्धी आणि प्रगतीचं प्रतीक असलेला हा प्रदेश उन्नतीसाठी नवीन किर्तीशील कार्य करत राहो”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट
  • 1 नोव्हेंबर 1966मध्ये झाली होती हरयाणा राज्याची स्थापना