मोहम्मद शमीला उर्वरित तीन कसोटी सामन्यांतून वगळण्यात आलं

0
9
  • पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का
  • वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर
  • मोहम्मद शमीला उर्वरित तीन कसोटी सामन्यांतून वगळण्यात आलं
  • शमीच्या उजव्या हाताच्या मनगटावर बॉल आदळला होता