Home BREAKING NEWS मोटोरोलाचा Moto G 5G स्मार्टफोन लाँच

मोटोरोलाचा Moto G 5G स्मार्टफोन लाँच

0
मोटोरोलाचा Moto G 5G स्मार्टफोन लाँच
  • मोटोरोलाचा Moto G 5G स्मार्टफोन लाँच
  • सध्या युरोपमध्ये झाला मोबाईल लाँच
  • भारतीय रुपयांप्रमाणे फोनची किंमत 26 हजार रुपये
  • 5G जी नेटवर्क कनेक्टिविटी
  • मोबाईलमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज
  • 6.7 इंचचा फुल HD डिस्प्ले
  • मोबाईलमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसरची सुविधा
  • मोबाईलमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 3 रिअर कॅमेरे
  • 5000mAh क्षमतेची बॅटरी

Credit – @motorola

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: