पाहा खा. पूनम महाजन यांनी कशी घालवली आपली रविवारची सकाळ

0
16
  • खा. पूनम महाजन यांनी रविवारचा वेळ घालवला शांततेत
  • आपल्या कुत्र्यांसोबतचा फोटो केला शेयर
  • पूनम महाजन या मोठ्या प्राणी प्रेमी आहेत
  • त्यांना कुत्रे फार आवडत असून त्या आपला फावला वेळ आपल्या कुत्र्यांसोबत घालवतात