एम.टी. डायमंडमध्ये अद्यापही धुमसते आहे आग

0
3

एम.टी. डायमंडमध्ये अद्यापही धुमसते आहे आग

भारतीय तटरक्षक दलाचे जहाज शौर्यकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरुच

हे जहाज श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून 35 नॉटिकल मैलांवर असल्याची माहिती

एम.टी. डायमंडमध्ये 3 लाख टन कच्च तेल आहे

तेलाची गळती होण्याची शक्यता पाहूनच श्रीलंकेने मागितली होती भारताला मदत

भारताकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु

Leave a Reply