मुकेश अंबानींना एका दिवसात फटका, फॉर्ब्सच्या यादीत 9 व्या स्थानी

0
11
  • फोर्ब्स अब्जाधीशांच्या क्रमवारीत भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 9व्या स्थानावर घसरले
  • रिलायन्सच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याने सोमवारी अंबानींना सुमारे 7 अब्ज डॉलर्सचा तोटा
  • फॉर्ब्सच्या यादीत अंबानी आता गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज यांच्या मागे
  • रिलायन्स शेअर्सची किंमत जवळपास 9 टक्क्यांनी घसरून 1,871.90 डॉलरवर गेली
  • ही किंमत तीन महिन्यांतील रिलायन्स शेयर्सची सर्वात कमी किंमत आहे