कॅनडामध्ये अज्ञाताचा अनेक व्यक्तींवर चाकूहल्ला; 2 जण ठार

0
20
  • कॅनडामध्ये अज्ञाताचा अनेक व्यक्तींवर चाकूहल्ला
  • क्युबेक शहरातील संसद हिलच्या भागातील घटना
  • चाकूहल्ल्यात 2 जणांचा मृत्यू
  • आरोपीला पोलिसांनी केली अटक, अधिक तपास सुरू
  • आरोपीने मध्ययुगीन कपडे घातले असल्याची पोलिसांची माहिती
  • घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात