मुंबईत रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

0
17
  • मुंबईत आज 858 नव्या कोरोना रुग्णांची वाढ तर 19 जणांचा मृत्यू
  • मुंबईत आज 2,175 रुग्ण झाले बरे
  • मुंबईत आतापर्यंत 2,67,604 जणांना कोरोनाची बाधा
  • आतापर्यंत मुंबईत 2,41,975 जणांना डिस्चार्ज
  • मुंबईत 11,531 ऍक्टिव्ह रुग्ण तर आतापर्यंत 10,522 जणांचा मृत्यू