वरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयात होणार उपचार

0
19
  • भीमा-कोरेगाव प्रकरण
  • वरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयात होणार उपचार
  • मुंबई हायकोर्टाने दिली परवानगी
  • वरवरा राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे
  • त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या पत्नी हेमलता यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती
  • मुंबई हायकोर्टाने त्यांना 15 दिवसांसाठी उपचाराची परवानगी दिली