- कंगना रनौत विरुद्ध BMC प्रकरण
- उद्या मुंबई हायकोर्ट देणार निकाल
- 11 वाजता होणार सुनावणी
- कंगनाने दाखल केली होती BMC च्या कारवाईविरोधात आव्हान याचिका
- न्यायमूर्ती एस. जे. कठावला आणि न्यायमूर्ती आर. चगला यांच्या खंडपीठाने तोडफोडीच्या प्रक्रियेवर दिली होती स्थगिती