Home BREAKING NEWS TRP घोटाळा प्रकरण; रिपब्लिक टीव्हीच्या घनश्याम सिंग यांना अटक

TRP घोटाळा प्रकरण; रिपब्लिक टीव्हीच्या घनश्याम सिंग यांना अटक

0
TRP घोटाळा प्रकरण; रिपब्लिक टीव्हीच्या घनश्याम सिंग यांना अटक
  • TRP घोटाळा प्रकरण
  • रिपब्लिक टीव्हीचे सहाय्यक वितरक उपाध्यक्ष घनश्याम सिंग यांना अटक
  • मुंबई पोलिसांची कारवाई
  • आज सकाळी पावणे आठच्या सुमारास अटक
  • रिपब्लिक टीव्हीने पत्रक केलं जारी
  • “सत्तेचा अयोग्य वापर”
  • “रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सहाय्यक उपाध्यक्ष श्री. घनश्याम सिंग यांना मुंबई पोलिसांनी सकाळी 7:40 वाजता अटक केली”
  • “घनश्यामची अटक, अर्णबच्या बेकायदेशीर अटकेसारखी पुरावा आणि वस्तुस्थितीऐवजी लिहून दिलेल्या सूचनेतून जन्माला आली”
  • रिपब्लिक टीव्हीचे स्टेटमेंट
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: