अर्णब गोस्वामींना अटक

0
16
 • रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
 • अर्णब गोस्वामींवर कलम 306 अंतर्गत कारवाई
 • “मुंबई पोलिसांनी माझ्यावर शारीरिक अत्याचार केले”
 • अर्णब गोस्वामी यांचा आरोप
 • 2018 मध्ये इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्याची आई कुमुद नाईक यांच्या मृत्यूप्रकरणी अटक
 • गोस्वामी यांना आता अलिबाग येथे नेण्यात येणार असल्याची माहिती
 • हे प्रकरण आधी पोलिसांनी बंद केलं होतं मात्र पुन्हा आत ते प्रकरण उघडण्यात आलं आहे
 • माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नोंदवला निषेध
 • “महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो”
 • “माध्यमांशी असा वागण्याचा हा मार्ग नाही”
 • “माध्यमांसोबतची अशी वागणूक पाहून आपत्कालीन दिवसांची आठवण येते”
 • प्रकाश जावडेकर यांचं ट्वीट