25 कोटींच्या वक्फ प्रॉपर्टी घोटाळ्याच्या संदर्भात प्रथम एफआयआर दाखल

0
1
  • 25 कोटींच्या वक्फ प्रॉपर्टी घोटाळ्याच्या संदर्भात प्रथम एफआयआर दाखल
  • मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला एफआयआर
  • ओरिजनल ट्रस्टी आणि मृत व्यक्तीच्या कागदपत्रांवर बनावट स्वाक्षर्‍या केल्याचा आरोप
  • युसुफ इब्राहिम गर्दी चॅरिटेबल ट्रस्टने मुंबईने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली
  • 7 जणांविरोधात गुन्हा दाखल