मुंबईच्या बोलार्ड इस्टेटमध्ये फॉरेन पोस्ट ऑफिसला आग

0
4
  • मुंबईच्या बालार्ड इस्टेटमध्ये असलेल्या फॉरेन पोस्ट ऑफिसला आग
  • आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
  • एक्स्चेंज बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर लागली होती आग तर तिसऱ्या मजल्यावर NCB चं ऑफिस
  • जया शहा यांना NCB ने बजावला होता समन्स, त्या अर्धा तास उशिराने NCB च्या ऑफिसला पोहोचल्या

Leave a Reply