मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे स्थान ठरले!

0
6
  • भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्सचा संघ निवडला
  • कप्तान रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादव करणार ओपनिंग
  • तिसऱ्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक, चौथ्यावर ईशान किशन
  • हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड आणि कृनाल पांड्या क्रमशः 4, 5 आणि 6 व्या क्रमांकावर आहेत
  • जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि नाथन कूल्टर नाइलची निवड
  • लेग स्पिनर राहुल चहर संघातील खास स्पिनर

credit – @mumbaiindians

Leave a Reply