Home BREAKING NEWS दिवाळीच्या दिवसात मुंबईतील हवा पुण्यापेक्षाही शुद्ध

दिवाळीच्या दिवसात मुंबईतील हवा पुण्यापेक्षाही शुद्ध

0
दिवाळीच्या दिवसात मुंबईतील हवा पुण्यापेक्षाही शुद्ध
  • दिवाळीच्या दिवसात मुंबईतील हवा पुण्यापेक्षाही शुद्ध
  • लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांची पातळी 107 मायक्रॉन होती
  • म्हणजेच मुंबईतील हवेची पातळी मध्यम होती
  • पुण्यात ही पातळी 302 मायक्रॉन या धोकादायक गटात गेली होती
  • नेहमीच्या तुलनेत पुण्यातील प्रदूषण दुप्पट झाले होते
  • मुंबईत नेहमीपेक्षा कमी प्रदूषण नोंदविण्यात आले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: