म्युच्युअल फंडांनी जुलै-ऑगस्टमध्ये 17,600 कोटी रुपये काढले

0
6
  • कोरोनामुळे म्युच्युअल फंडांनी जुलै-ऑगस्टमध्ये 17,600 कोटी रुपये काढले
  • इक्विटी देणाऱ्या योजनांमध्ये नकारात्मक विक्री झाल्यामुळे काढले पैसे
  • पैसे काढण्यापूर्वी म्युच्युअल फंडांनी जानेवारी ते जून 2020 दरम्यान स्टॉक मार्केटमध्ये केली होती 39,755 कोटींची गुंतवणूक
  • कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था झाली आहे उथळ-पुथळ
  • कोरोनामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेत तीव्र मंदी आणि इक्विटी मार्केटमध्ये अस्थिरता

Leave a Reply