म्यानमारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील स्थगिती वाढवली

0
8
  • म्यानमारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील स्थगिती वाढवली
  • 31 ऑक्टोबरपर्यंत म्यानमारमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी
  • कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता निर्णय
  • “26 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या उड्डाण स्थगिती संदर्भातील तात्पुरते उपाय आता 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील”
  • नागरी उड्डाण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या पत्रकात केलं स्पष्ट

Credit – @ddnews

Leave a Reply