म्यानमारचे भिक्षू आशिन विराथू यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

0
14
  • सोमवारी म्यानमारचे कट्टर भिक्षू आशिन विरथु यांनी यांगोनमधील पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
  • विरथू यांच्यावर सरकारविरूद्ध असंतोष भडकवल्याचा आरोप
  • अटक वॉरंट काढल्यानंतर गेल्या वर्षीच्या मेपासून ते अटकसत्रापासून होते दूर
  • भिक्षू विरथू रोहिंग्यांबद्दल कठोर विचारांच्या कारणाने परिचित
  • द्वेषयुक्त भाषणाचा आरोप असल्याने फेसबुकने त्यांचे पेज 2018 मध्ये बंद केले होते
  • राष्ट्रीय भिक्षू परिषदेने त्यांच्यावर एक वर्षासाठी भाषणे करण्यास बंदी देखील घातली होती

Credit – @ddnews