नवीन वर्षापासून भरती प्रक्रिया सुरु करण्याची नाना पटोले यांची विनंती

0
1

कोरोना महामारीमुळे अनेक तरुणांनी नोकऱ्या गमावल्या असून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांहून अधिक पदे रिक्त

  • विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
  • नवीन वर्षापासून भरती प्रक्रिया सुरु करण्याची विनंती
  • “राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी”
  • “तसेच शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त पदे”
  • “या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन नवीन वर्षापासून भरतीप्रक्रिया सुरु करावी”
  • नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती