नाओमी ओसाकाने उठवला वर्णभेदाविरोधात आवाज

0
4

वेस्टर्न अँड सदर्न ओपन टेनिस स्पर्धा

सेमी फायनलमध्ये गेल्यावर नाओमी ओसाकाने उठवला वर्णभेदाविरोधात आवाज

इतर खेळाडूंचं समर्थन मिळाल्यानंतर स्पर्धा एक दिवसासाठी स्थगित

अमेरिकेतील जेकब ब्लेक या कृष्णवर्णीय व्यक्‍तीला रविवारी पोलिसांनी घातल्या होत्या गोळ्या

सामना न खेळून नाओमी ओसाकाने केला घटनेचा निषेध

Leave a Reply