नाओमी ओसाकाच्या 7 मास्कचं रहस्य

0
10
  • यू.एस. खुल्या टेनिस स्पर्धेत नाओमी ओसाकाने मारली बाजी
  • नाओमीने प्रत्येक सामन्यात घातले होते वेगवेगळ्या नावाचे 7 मास्क
  • वर्णभेदाचे बळी पडलेल्या, काळ्या अमेरिकन लोकांवरील अन्यायाला अधोरेखित करण्यासाठी घातले नावांचे मास्क

ओसाकाने घातलेले 7 मास्क खालीलप्रमाणे:

  • पहिली फेरी – ब्रिओन्ना टेलर
  • दुसरी फेरी – एलिजा मॅकलेन
  • तिसरी फेरी – अहमोद अरबेरी
  • चौथी फेरी – ट्रेवोन मार्टिन
  • उपांत्यपूर्व फेरी – जॉर्ज फ्लॉयड
  • उपांत्य फेरी – फिलांडो कास्टील
  • अंतिम सामना – तामिर राईस

Credit – @naomiosaka