नाओमी ओसाकाने दुसऱ्यांदा जिंकली यू.एस. खुली टेनिस स्पर्धा

0
6
  • यू.एस. खुल्या टेनिस स्पर्धा
  • जपानच्या 22 वर्षीय नाओमीने दुसऱ्यांदा यू.एस. खुली टेनिस स्पर्धा केली आपल्या नावी
  • बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकावर केली मात
  • ओसाकाचा अजारेंकावर 1-6, 6-3, 6-3 च्या फरकाने विजय

Credit – @naomiosaka

Leave a Reply