Home BREAKING NEWS “त्यांना विसरायचं नाही”; राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदींची विरोधकांवर टीका

“त्यांना विसरायचं नाही”; राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदींची विरोधकांवर टीका

0
“त्यांना विसरायचं नाही”; राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदींची विरोधकांवर टीका
  • बिहार विधानसभा निवडणूक राम मंदिराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विरोधकांवर टीकास्त्र
  • “आज संपूर्ण देशाच्या सहकार्यानं आणि सहभागातून अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे”
  • “पण अशा वेळीही तुम्हाला त्या लोकांना विसरायचं नाही”
  • “ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वारच प्रश्न उपस्थित केले”
  • “राम मंदिर उभारण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चंपारण्यच्या प्रचारसभेत वक्तव्य

Credit – @narendramodi

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: