आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

0
7
  • आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस
  • नरेंद्र मोदींचं 71व्या वर्षात पदार्पण
  • वाढदिवसानिमित्त मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव
“श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आनंदमयी आणि चांगल्या स्वास्थ्यासाठी त्यांना शुभेच्छा”
नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – राहुल गांधी
“सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुमच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो”
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पवारांनी केली मोदींच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना
  • नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ऑली यांनी दिल्या मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
“दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करत राहू”
मिझोरामच्या पंतप्रधानांनी दिल्या मोदींना शुभेच्छा

Leave a Reply