
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 पासून 58 देशांना भेट दिली
- त्यांच्या या दौऱ्यांवर एकूण 517 कोटी रुपयांचा खर्च
- सरकारची राज्यसभेत माहिती
- परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सादर केला मोदींच्या 2015 पासूनच्या विदेश दौऱ्यांचा तपशील
- या दौऱ्यांवर एकूण खर्च 517.82 कोटी रुपये झाला आहे – व्ही. मुरलीधरन
Credit – @narendramodi