नासा चंद्रावर जाण्याच्या तयारीत

0
9
  • नासा चंद्रावर जाण्याच्या तयारीत
  • 2024 पर्यंत नासा अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार
  • यासाठी लागणार 28 बिलियन डॉलर्सचा खर्च
  • यातील 16 बिलियन डॉलर्स हे चंद्रावर उतरण्यासाठीच्या लँडिंग मॉड्युलवर खर्च होणार
  • अंतराळवीरांमध्ये एक पुरुष आणि एक महिला असणार
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यासाठी महत्वाकांक्षी प्रोजेक्ट
  • येत्या 3 नोव्हेंबरला अमेरिकेत निवडणूक
  • निवडणुकीआधीच अमेरिकन काँग्रेसचे या प्रोजेक्टसाठी जोरात प्रयत्न
  • 2021-25 च्या बजेटमधून या प्रोजेक्टची रक्कम काढली जाणार

Leave a Reply