राष्ट्रीय जल पुरस्कार महाराष्ट्राला!

0
13
  • महाराष्ट्राला राष्ट्रीय जल पुरस्कार
  • राष्ट्रीय पातळीवर सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामांची नोंद
  • राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने केली सांगली जिल्ह्याची निवड
  • पुढील आठवड्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल