एनसीबीने रियाविरूद्ध दाखल केला फौजदारी खटला

0
5

एनसीबीने रियासह 3 जणांविरूद्ध दाखल केला फौजदारी खटला

सीबीआयने पहिल्या दिवशी विचारलेले प्रश्न पुन्हा रियाला विचारण्यात आले

रियाने त्या प्रश्नांची दिली वेगवेगळी उत्तरे

फेस रिडींग आणि बॉडी लँग्वेज तज्ज्ञांनी सांगितले की रिया खोटं बोलत आहे

तर रियाच्या मोबाईलमध्ये सुशांतचा नंबर श्रुती केळकर नावाने होता सेव्ह

“रिया ही माझी क्लायंट नसून तिने ड्रग्स बाळगले, माझी क्लायंट श्रुती मोदीकडे ही त्याचे पुरावे आहेत”

श्रुती मोदी च्या वकीलांचे स्पष्टीकरण

आणखी 20 बॉलिवूड सेलिब्रिटींचा ड्रग्स माफियांशी संबंध असल्याचं एनसीबीच्या चौकशीत समोर – सूत्र