राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन

0
1
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन
  • त्यांना कोरोनाची लागण झाली होती
  • त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
  • तसेच मधुमेह आणि रक्तदाब सारख्या इतर आजारांनीही ते ग्रस्त होते