Home BREAKING NEWS मुक्ताईनगरमध्ये झळकले राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे

मुक्ताईनगरमध्ये झळकले राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे

0
मुक्ताईनगरमध्ये झळकले राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे
  • एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाआधीच मुक्ताईनगरमध्ये झळकले राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे
  • खडसेंचा बालेकिल्ला म्हणून होती मुक्ताईनगरची ओळख
  • शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांकडून रोहिणी खडसे पराभूत झाल्याने खडसे परिवाराने मुक्ताईनगरचं नेतृत्व गमावलं
  • आज एकनाथ खडसे भाजपाची साथ सोडून करणार आहेत राष्ट्रवादीत प्रवेश
  • फडणवीसांसोबतच्या मतभेदांमुळे खडसे सोडत आहे भाजपाची साथ
  • खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय वर्तुळात माजली आहे खळबळ
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: