विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड

0
4
  • विधानपरिषदेत नीलम गोऱ्हे यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड 
  • परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडला होता प्रस्ताव
  • भाजपाकडून भाई गिरकर यांच्या नावाची निवड करण्यात आली होती
  • उपसभापती निवडणुकीच्या वेळी भाजपानं केला सभात्याग
  • निवडणुकीपूर्वी भाजपानं घेतली होती मुंबई हायकोर्टात धाव
  • गुरुवारी याबाबतचा निकाल न्यायालय देणार – प्रवीण दरेकर

Credit – @mlcdr.neelam

Leave a Reply