NEET परीक्षेचा निकाल जाहीर; आशिष जांते महाराष्ट्रात पहिला

0
6
  • NEET परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर
  • आशिष जांते महाराष्ट्रात पहिला
  • राज्यातील 8 ते 10 हजार जागांसाठी जवळपास 80 हजार विद्यार्थी पात्र
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश पात्रता गुणसंख्येत 50 गुणांची वाढ
  • ओडिशातील शोएब आफताब आणि दिल्लीतील आकांक्षा सिंग देशात अव्वल

Leave a Reply