नेपाळमध्ये 69 प्रवाशांना विमानाने चुकीच्या ठिकाणी सोडले – सूत्र

0
16

नेपाळच्या एयरलाईनने 69 प्रवाशांना निश्चित ठिकाणापासून 255 किमी दूर सोडले

  • नेपाळच्या नेपाळच्या बुद्धा एअरने शुक्रवारी 69 प्रवाशांना चुकीच्या ठिकाणी पोहोचवले
  • पोखराच्याऐवजी जनकपूरला सोडल्याची माहिती
  • “याप्रकरणी चौकशी केली जाणार”
  • बुद्धा एअरचे मॅनेजिंग डायरेक्टर बिरेंद्र बहादूर बसनेट यांची माहिती
  • ग्राऊंड स्टाफ आणि फ्लाईट अटेंडन्ट पायलटला आणि को-पायलटला उड्डाण संख्येबाबत ब्रिफ करणं विसरले होते