नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण जाहीर

0
21
  • नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण जाहीर
  • शेतकऱ्यांना दरवर्षी एक लाख कृषीपंप वीज जोडण्या देण्यात येणार
  • तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन
  • पायाभूत सुविधांसाठी महावितरणला दरवर्षी 1500 कोटी भागभांडवल देणार