Home BREAKING NEWS ब्रिटनहून आलेल्या अँग्लो-इंडियन महिलेला नवीन विषाणूची लागण

ब्रिटनहून आलेल्या अँग्लो-इंडियन महिलेला नवीन विषाणूची लागण

0
ब्रिटनहून आलेल्या अँग्लो-इंडियन महिलेला नवीन विषाणूची लागण

नवीन विषाणूच्या प्रसारामुळे यूकेहून प्रवास केलेल्या रुग्णांचा सध्या शोध सुरु आहे

  • ब्रिटनहून आलेल्या अँग्लो-इंडियन महिलेला नवीन विषाणूची लागण
  • ती महिला अरुणाचल प्रदेशच्या राजमुंड्री शहरातील असल्याची माहिती
  • त्या महिलेनं दिल्लीतील विलगीकरण कक्षातून पळ काढला आणि विशेष रेल्वेने आंध्र प्रदेशला गेली
  • “आंध्र प्रदेशमध्ये अद्याप तिच्यामुळे विषाणूचा प्रसार झाला नाही”
  • आंध्र प्रदेशच्या आरोग्य आयुक्तांची माहिती
  • यूकेहून परतलेल्या 12 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी फक्त महिलेलाच नवीन विषाणूची लागण
%d bloggers like this: