शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचं प्रक्षेपण यशस्वी

0
5
  • शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचं प्रक्षेपण यशस्वी  
  • ओडिशाच्या बालासोरमध्ये घेण्यात आली चाचणी
  • या क्षेपणास्त्रात जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता
  • अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेलं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
  • शौर्य क्षेपणास्त्राच्या या नव्या आवृत्तीच्या माध्यमातून 800 किमीपर्यंत निशाणा लावता येणं शक्य

Leave a Reply