न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड ऑथोरिटीने जाहीर केली ऍडवायझरी

0
18
  • सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण
  • न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड ऑथोरिटीने जाहीर केली ऍडवायझरी
  • मीडिया ट्रायलच्या मुद्द्यावर जाहीर केली ऍडवायझरी
  • “काही प्रसारकांनी ज्या पद्धतीने या प्रकरणाचे प्रक्षेपण केले त्यामुळे रिट याचिका दाखल करण्यात आली”
  • “असा आरोप आहे की प्रसारणकर्त्यांनी या प्रकरणी मीडिया ट्रायल चालवले आणि त्यामुळे केबल टेलिव्हिजनच्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे”
  • “एनबीएसएच्या नीतिशास्त्र आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले”
  • “माध्यमांनी ‘ट्रायल’ करू नये, तसेच न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करू नये”
  • “गुन्हा दाखल झाल्यावर वृत्तवाहिनी कुठलाही अहवाल प्रसारित करू शकत नाही”
  • “सर्वांनी या मार्गदर्शक सूचनांची अमलबजावणी केली पाहिजे”
  • NBSA ने केलं स्पष्ट