साथीच्या काळात नोकरी गमावलेल्यांना मिळणार बेरोजगारी भत्ता

0
6
  • कोरोनाच्या संकट काळात बेरोजगारांना अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेचा दिलासा
  • 24 मार्च ते 31 डिसेंबर या काळात नौकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना मिळणार लाभ
  • औद्योगिक कामगारांना 3 महिन्यांसाठी पगाराच्या 50 टक्के बेरोजगार लाभ देणार
  • साथीच्या काळात नोकरी गमावलेल्यांना मिळणार बेरोजगारी भत्ता
  • केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
  • कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशनमध्ये नोंदणीकृत कामगारांना 50 टक्के बेरोजगारीचा फायदा

Credit – @pmoindia

Leave a Reply