जम्मू-काश्मीरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांच्या बातमीला लावला विराट आणि अनुष्काचा फोटो

0
1
Anushka sharma, अनुष्का शर्मा, मुंबई बुलेट, विराट कोहली, Breaking news, Jammukashmir, LatestNewsUpdates, News, Terrorist, Viral photo, viratkohli

विराट आणि अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे

  • नुकतेच आईवडील बनलेले विराट कोहली (virat kohli) आणि अनुष्का शर्मा (anushka sharma) वेगळ्या कारणासाठी चर्चेत
  • एका वृत्तपत्राने जम्मू-काश्मीरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांच्या बातमीला लावला विराट आणि अनुष्काचा फोटो
  • सोशल मीडियावर फोटो व्हायरल
  • नेटकऱ्यांकडून वृत्तपत्रावर टीका

Credit – @arunbothra