नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीत रात्रीस संचारबंदी लागू

0
1

महाराष्ट्रानंतर आता दिल्लीनेही रात्री संचारबंदी लागू केली

  • नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीत रात्रीस संचारबंदी लागू
  • 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला रात्रीस संचारबंदी
  • रात्री 11वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांना बाहेर वावरण्यास मनाई
  • नवीन वर्षानिमित्त होणाऱ्या गर्दीला पाहून निर्णय
  • सार्वजनिक ठिकाणी 5 हून अधिक लोकांना जमण्यास परवानगी नाही
  • नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सार्वजनिक ठिकाणी परवानगी नाही