Home BREAKING NEWS “राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

“राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

0
“राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”
  • बीड ऍसिड हल्ला प्रकरण
  • भाजपा नेते निलेश राणे यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
  • “बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं”
  • “ही घटना दुर्दैवी आहे”
  • “हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”
  • “महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे”
  • “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत”
  • निलेश राणे यांचं ट्वीट
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: