Home BREAKING NEWS म्हणून पाहिजे परत एकदा फडणवीस सरकार! – नितेश राणे

म्हणून पाहिजे परत एकदा फडणवीस सरकार! – नितेश राणे

0
म्हणून पाहिजे परत एकदा फडणवीस सरकार! – नितेश राणे
  • कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी यासंबंधीचा दिला आदेश
  • मराठा विकास प्राधिकरणासाठी 50 कोटींची तरतूद
  • या मुद्द्यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
  • “कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली”
  • “50 कोटींची तरतूद पण केली. आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले”
  • “म्हणून पाहिजे परत एकदा फडणवीस सरकार!”
  • आ. नितेश राणे यांचं ट्वीट

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: