“महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोचहली”; भाजपा सरकारवर गंभीर आरोप

0
16
  • राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा भाजपा सरकारवर आरोप
  • “कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे”
  • “मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे”
  • “भाजपा सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोचहली”
  • नितीन राऊत यांचं ट्वीट