CAA बद्दल अपप्रचार करणाऱ्यांना नितीश कुमार यांनी खडसावले

0
16
  • बिहार विधानसभा निवडणूक
  • किशनगंजमध्ये जनता दलची प्रचारसभा
  • CAA बद्दल अपप्रचार करणाऱ्यांवर नितीश कुमार यांची टीका
  • “कोण चुकीचा प्रचार करत फिरतात फालतू गोष्टी करत असतात”
  • “कोण कुणाला देशाबाहेर काढणार?”
  • “सर्व भारताचे नागरिक आहेत कुणामध्ये दम नाही की आपल्या माणसांना देशाबाहेर काढून टाकेल”
  • नितीश नितीश कुमार यांचं वक्तव्य