Home BREAKING NEWS मुंबईतील समुद्रकिनारे, नदीकाठ, तलावांमध्ये छठ पूजेला परवानगी नाही

मुंबईतील समुद्रकिनारे, नदीकाठ, तलावांमध्ये छठ पूजेला परवानगी नाही

0
मुंबईतील समुद्रकिनारे, नदीकाठ, तलावांमध्ये छठ पूजेला परवानगी नाही
  • मुंबईतील समुद्रकिनारे, नदीकाठ, तलावांमध्ये छठ पूजेला परवानगी मिळणार नाही
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलं स्पष्ट
  • साथीच्या आजारामुळे आणि कोरोनाव्हायरसची संख्या जास्त असणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक असल्याने निर्णय
  • “20 नोव्हेंबर, शुक्रवार रोजी छट पूजा करण्यास परवानगी द्यावी”
  • बिहारमधील स्थलांतरितांनी महराष्ट्र सरकारकडे मागितली होती परवानगी
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: